नांव : गोविंद हरि दंडवते
जन्मदिनांक व वास्तव्य : ८/१२/१९३१. कसबे तडवळे, जि.धाराशिव, ४१३४०७
राहणार : नीरा- नरसिंहपूर, ता. इंदापूर,जि.पुणे
व्यवसाय : शेती,
शिक्षण – साहित्याचार्य ( म.सा. प.पुणे ) (१९६२)
साहित्य- निबंध : अर्वाचीन व अगदी अर्वाचीन कवींच्या काव्यातील विषय व त्यासंबंधीचा त्यांचा दृष्टीकोण यांतील समान व विरोधी प्रवाह (१९५६)
स्थलवर्णन : श्रीक्षेत्र नीरा- नरसिंहपूर (१९७२ ) ( १९८४ ) ( १९९६ )
संशोधन : व्दे विरुपेसुक्तभाष्यम् ( १९६८ )
संपादन : उपासना ( पुर्वार्ध ) (१९८५), उपासना उत्तरार्ध (१९८७) चरणसेवा (१९९४), आराधना (१९९४)
संशोधकीय प्रयोगिक निबंध : Theoretical Experimental and Practical Study of Vajralep in respect of Idols of Deities (1982-1992)

लेखमाला :

  1. पडलेले किल्ले आणि विसरलेला इतिहास (१९८७)
  2. शिवछत्रपतींचे जीवीतकार्य (१९९२)

मिळालेली पारितोषिके :

  1. श्रीशंकराजी नारायण पारितोषिक( १९५६ )
  2. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे ( १९७५ )
  3. अनंत भालेराव स्मृतिपत्रकारिता पुरस्कार ( १९९३ )

पत्रकारिता :
प्रामुख्याने ऐतिहासिक विषयावरील शंभरापेक्षा अधिक लेख सोलापूर तरुण भारतमधून प्रसिध्द, त्या पत्राचे अधिकृत वार्ताहर.


सिद्ध साहित्य :

  1. देणे ईश्वराचे ( कादंबरीमय संतचरित्र )( १९८६ )
  2. सर्वव्यापी नीरानृसिंह ( शोधनिबंध ) ( १९९३)
  3. श्रीनृसिंहस्तोत्र

वाङ्मय संपादन :

  1. वंदना,
  2. अर्चना,
  3. सन्निधि,
  4. चरणारविंदी,
  5. पराशक्ती,
  6. कृपामयी,
  7. अभयकारी,
  8. सकलसुखदायी ( १९९२ )

विशेष नोंदी : कोश वाङ्मयात समाविष्ट लेख –


  1. श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर ( १९६५ ),प्राचीन भारतीय स्थलकोश, पुणे. संपादक : सिध्देश्वरशास्त्री चित्राय.
  2. श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर (१९९२),मराठी विश्वकोश, वाई. संपादक – लक्ष्मणशास्त्री जोशी.
  3. मराठी सारस्वत,पुणे या विद्दमान मराठी लेखकांच्या कोशात प्रस्तुत लेखकाचा समावेश ( १९८७ )

संकल्पित साहित्य :

  1. अयोध्याकांड,
  2. औरंगजेबाचे अखेरचे दिवस
  3. धाराशिव जल्ह्याच्या इतिहासाची साधने.

वै. गोविंद हरि दंडवते यांची श्री लक्ष्मी नृसिंह उपासनेसाठी उपयुक्त पुस्तके

  1. श्रीमदिव्यलक्ष्मीनृसिंहपूजा
  2. श्रीलक्ष्मीनृसिंह पूजा व कथा
  3. अथश्रीनृसिंहसहस्त्रनामावलि:
  4. श्रीलक्ष्मीनृसिंहआराधना (दुर्मिळ नृसिंह स्तोत्रांचा संग्रह)
  5. अथश्रीनृसिंहसहस्त्रनामावलि: (पॉकेटसाईज)
  6. श्री क्षेत्र नीरा-नरसिंहपूर नित्य उपासना
  7. श्री नृसिंहकवचम् व इतर स्तोत्रे
  8. श्री नृसिंह भजनावली